Dictionaries | References म मुदल Script: Devanagari See also: मुद्दल Meaning Related Words मुदल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the word with single द is common, and with adverbial signification. At the outset; in the very beginning; in the least or lowest degree; as the first point मुदल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Principal, capital.मुदलीं At the outset; in the least degree.मुदलावर येणें To manifest one's native (evil) qualities.मुदलांत मुरकुंडी f A consumption of stock instead of a gathering of profit. मुदल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. भांडवल ; कर्जाऊ दिलेली रक्कम ; मूळ रक्कम ; आरंभींचा सांठा . जे सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । - ज्ञा १८ . २८० .मूळचें पुण्य . मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे । - ज्ञा १७ . ३४७ . - वि . मूळचा ; मुख्य ; सुरवातीचा ; मूळांतील . मुदलां धुरां छपन्न कोडीं । जेथ सख्या नाहीं णायकवडी । - शिशु ५४३ . ( समासांत ) मुद्दल - भांडण - तंटा - करार - कारण - बोलणें इ० - क्रिवि .मुख्यत्वेंकरुन ; मुख्यतः . पाणी मुदल झाडा जाये । - ज्ञा १७ . २१८ .मुळींच ; किमपिहि . वख्तशीर रक्कम मिळत आहे तोंपर्यंत त्याला मुलुख मागण्याचा मुद्दल अखत्यार नाहीं . [ सं . मूलद ; का . मैदलु = मुख्य ; ते . मोंदलु ] मुदलावर येणें - मूळ स्वभावावर येणें ; एखाद्यानें पुन्हां आपले मूळचे दुर्गुण दाखविणें . म्ह० ( गो . ) मुदल नासून कळां तर बुडतां = मुद्दल हातांत नसतां उगीच व्याज बुडाल्याबद्दल हाकाटी करणें . मुदलांत मुरकुंडी - स्त्री . भांडवलांत तूट येणें ; नफा न होतां भांडवलच खर्ची पडणें . मुदलामुदल , मुदली - क्रिवि . व्याज किंवा नफ्याशिवाय ; व्याज किंवा नफा न घेतां ; मूळच्या भांडवलाइतकेंच , त्यांत कमी जास्त न होतां . [ मुदल द्वि . ] मुदलीं - क्रिवि . ( मुदल याचें सप्तमीचें एकवचन ) मुळींच ; मुळांतच ; किमपिहि ; किंचितहि . मोक्षप्राप्तीच्या मार्गाचें भगवदगीतेंत मुदलीच विवेचन नाहीं . - गीर ७ . Related Words मुदल मुदल नासून कळांतर बुडतां मुद्दल साज હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP