Dictionaries | References म मुद्दल Script: Devanagari See also: मुदल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुद्दल A dictionary, Marathi and English | Marathi English | | Principal, capital, basis-stock. 2 unc Primary, primitive, fundamental, original. Compounded with such words as भांडण-कज्जा-तंटा -कारण-बोलणें-करार. Rate this meaning Thank you! 👍 मुद्दल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Principal, capital.मुदलीं At the outset; in the least degree.मुदलावर येणें To manifest one's native (evil) qualities.मुदलांत मुरकुंडी f A consumption of stock instead of a gathering of profit. Rate this meaning Thank you! 👍 मुद्दल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. भांडवल ; कर्जाऊ दिलेली रक्कम ; मूळ रक्कम ; आरंभींचा सांठा . जे सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । - ज्ञा १८ . २८० . मूळचें पुण्य . मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे । - ज्ञा १७ . ३४७ . - वि . मूळचा ; मुख्य ; सुरवातीचा ; मूळांतील . मुदलां धुरां छपन्न कोडीं । जेथ सख्या नाहीं णायकवडी । - शिशु ५४३ . ( समासांत ) मुद्दल - भांडण - तंटा - करार - कारण - बोलणें इ० - क्रिवि . मुख्यत्वेंकरुन ; मुख्यतः . पाणी मुदल झाडा जाये । - ज्ञा १७ . २१८ . मुळींच ; किमपिहि . वख्तशीर रक्कम मिळत आहे तोंपर्यंत त्याला मुलुख मागण्याचा मुद्दल अखत्यार नाहीं . [ सं . मूलद ; का . मैदलु = मुख्य ; ते . मोंदलु ] मुदलावर येणें - मूळ स्वभावावर येणें ; एखाद्यानें पुन्हां आपले मूळचे दुर्गुण दाखविणें . म्ह० ( गो . ) मुदल नासून कळां तर बुडतां = मुद्दल हातांत नसतां उगीच व्याज बुडाल्याबद्दल हाकाटी करणें . मुदलांत मुरकुंडी - स्त्री . भांडवलांत तूट येणें ; नफा न होतां भांडवलच खर्ची पडणें . मुदलामुदल , मुदली - क्रिवि . व्याज किंवा नफ्याशिवाय ; व्याज किंवा नफा न घेतां ; मूळच्या भांडवलाइतकेंच , त्यांत कमी जास्त न होतां . [ मुदल द्वि . ] मुदलीं - क्रिवि . ( मुदल याचें सप्तमीचें एकवचन ) मुळींच ; मुळांतच ; किमपिहि ; किंचितहि . मोक्षप्राप्तीच्या मार्गाचें भगवदगीतेंत मुदलीच विवेचन नाहीं . - गीर ७ . Related Words मुद्दल लाभ दिसे, मुद्दल नासे व्याज दिसे आणि मुद्दल भासे नफा दिसता है, मुद्दल घुसता है artificer discoverer inventor principal money principal sum pay-back method capital sum pay back period pay back period method वाणेरा काळांतर वाडि आशेनें अस्सल बुडयिलें अस्सल आसल्यारि वाडि आस मुद्दलाची भरपाई, व्याजाची कमताई यैन कटमिति कटमुदत कबजेगहाण बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें कळांतर principal आडणीसावकार वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं मुदल सामक भेंडा अदा तूट भांडवल खिस्त capital कसर रास चक्र धन हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP