Dictionaries | References

चक्र

   { cakra(ṁ), cakra }
Script: Devanagari
See also:  चक्कर

चक्र     

See : सक्र

चक्र     

Puranic Encyclopaedia  | English  English
CAKRA I   A son of Vāsuki, the Nāga king. He died at the serpent yajña (Sarpa Satra) of Janamejaya by falling into the fire. [Ādi Parva, Chapter 57, Verse 6] .
CAKRA II   One of the three attendants given to Subrahmaṇya by Viṣṇu, the other two being Saṅkrama and Atikrama. [Śalya Parva, Chapter 45, Verse 40] .
CAKRA III   One of the two attendants presented to Skandhadeva by Tvaṣṭa, the other one being Anucakra. [Śalya Parva, Chapter 45, Verse 40] .
CAKRA(Ṁ) I   Sudarśana Cakra (disc) of Mahāviṣṇu. The Viṣṇu Purāṇa contains the following story about the origin of the Cakra. Sūryadeva (the Sun God) married Saṁjñā, daughter of Viśvakarmā. But, due to the insufferable heat of her husband the marital life of Saṁjñā became miser- able, and so she requested her father to lessen the heat of Sūrya. And, accordingly Viśvakarmā ground Sūrya on a grinding machine and thus diminished his effulgence. But, the grinding could diminish only (1/8) of that effulgence, which glowing red-hot dropped on the earth, and with that Viśvakarmā made the Sudarśana Cakra, the Triśūla, the Puṣpakavimāna and the weapon called Śakti. Out of those four things the Triśūla came to be possessed by Śiva, the Puṣpakavimāna by Kubera and Śakti by Brahmā. The Sudar- śana Cakra which was glowing like anything was deposited in the sea. [Viṣṇu Purāṇa, Part 3, Chapter 2] . There is a story in the Mahābhārata as to how the Cakra thrown into the sea came into the possession of Mahāviṣṇu. While Śrī Kṛṣṇa and Arjuna were picnicing on the shores of the Yamunā Agnideva went to them and requested them to give Khāṇḍava forest to him for food. As Takṣaka, friend of Indra, was living in the forest the latter was causing heavy rains to fall there. Kṛṣṇa and Arjuna realized the fact that Agni would be able to consume the forest only after subjugating Indra. But, how to manage it? Then Agni said that he would supply the weapon to fight Indra with, and accordingly he meditated on Varuṇa, who presented to him (Agni) a chariot and flag with monkey as symbol, a quiver which would never become empty of arrows, a bow called Gāṇḍīva and the Sudarśana Cakra. Agnideva gave the Cakra to Śrī Kṛṣṇa and the other things to Arjuna. [M.B. Ādi Parva, Chapter 297] .
CAKRA(Ṁ) II   A city in ancient India. [Bhīṣma Parva, Chapter 9, Verse 45] .

चक्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कोई ऐसी गोल चीज़ जो प्रायः घूमती रहती हो या घूमते रहने के लिए बनाई गयी हो या दिखने में गाड़ी के पहिए की तरह हो   Ex. कुम्हार का चाक एक प्रकार का चक्र है ।
HYPONYMY:
चाक पहिया नीलचक्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चक्का चक्कर
Wordnet:
asmচক্র
bdसाखा
gujચક્ર
kanಚಕ್ರ
kasچَرکھہٕ
kokचाक
mniꯎꯔꯨ ꯎꯔꯨ꯭ꯂꯩꯕ꯭꯭ꯄꯣꯠ
panਚੱਕ
tamசக்கரம்
telచక్రం
urdچاک , چکا
noun  पौराणिक काल का एक अस्त्र जो छोटे पहिए के आकार का होता था   Ex. भगवान विष्णु के चक्र का नाम सुदर्शन है ।
HYPONYMY:
सुदर्शन चक्र
ONTOLOGY:
काल्पनिक वस्तु (Imaginary)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujચક્ર
kasچَرکھٕ
sanचक्रः
urdچکر
noun  योग के अनुसार शरीर में के सात पद्म या विशिष्ट स्थान जो आधुनिक विज्ञान के अनुसार कुछ विशिष्ट जीवन-रक्षिणी गिल्टियों के आस-पास पड़ते हैं   Ex. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा और सहस्रार ये योग के चक्र हैं ।
HYPONYMY:
अनाहत मूलाधार मणिपुर विशुद्ध स्वाधिष्ठान सहस्रार आज्ञाचक्र
ONTOLOGY:
समूहवाचक संज्ञा (Collective Noun)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पद्माकर चक्र
Wordnet:
gujચક્ર
kanಆಧಾರ ಚಕ್ರ
kokचक्र
malചക്രം
telచక్రాలు
urdچکر , پدماکارچکر
noun  धातु का एक विशेष आकार का टुकड़ा जो प्रायः सैनिकों को अच्छा या वीरतापूर्ण काम करने पर पदक या तमगे के रूप में दिया जाता है   Ex. मेजर सतपाल सिंह को महावीर चक्र प्रदान किया गया ।
HYPONYMY:
अशोकचक्र परमवीर चक्र महावीर चक्र कीर्ति चक्र शौर्य चक्र
MERO STUFF OBJECT:
धातु
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसक्र
kasمیڈَل , چَکرٕ
malചക്രം
oriମହାବୀର ଚକ୍ର
noun  संख्या के विचार से बंदूक से गोली चलाने की क्रिया   Ex. पुलिस ने चार चक्र गोलियाँ चलाई ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चक्कर
Wordnet:
asmজাই
benরাউণ্ড
kasپَٹہٕ
malറൌണ്‍ഡ്
mniꯔꯥꯎꯅ
oriଥର
telరౌండ్లు
urdچکر , راؤنڈ
noun  चुपचाप एक जगह बैठकर गुप्त या अदृश्य रूप से की जाने वाली कार्रवाई   Ex. यह सारा चक्र आपका ही चलाया हुआ है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चक्कर
Wordnet:
malകുതന്ത്രം
oriଚକ୍ରାନ୍ତ
urdچکر , چکّر
noun  एक अपने आप में पूर्ण कार्यान्वयन जिसमें कुछ विशिष्ट घटनाएँ किसी क्रम से होती हैं और फिर उतने ही समय में जिसकी पुनरावृत्ति होती है   Ex. यह चित्र तितली का जीवन चक्र दर्शा रहा है ।
HYPONYMY:
भवचक्र दौर जल चक्र
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسِلسِلہٕ
mniꯈꯣꯡꯆꯠꯄꯨ
oriଜୀବନ ଚକ୍ର
urdسلسہ , گردش
noun  एक प्रकार का सैनिक व्यूह   Ex. कौरवों ने अभिमन्यु को मारने के लिए चक्र व्यूह का निर्माण किया था ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanचक्रव्यूहः
noun  रेखाओं आदि से घिरी गोल या चौकोर ख़ानों वाली संरचना   Ex. पूर्णिमा के कुंडली चक्र में मंगल दसवेँ स्थान पर है ।
HYPONYMY:
जातकचक्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  सामुद्रिक के अनुसार हाथ की वह रेखा जो गोलाई में घूमी हुई हो   Ex. चक्र का होना शुभ माना जाता है ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : मंडल, समुदाय, वृत्त, चाक, पहिया, चक्रवात, कोल्हू, भँवर, चक्की, चक्की, व्हील

चक्र     

चक्र n.  रावण की सेना का एक राक्षस [वा.रा.सुं. ६.२४]

चक्र     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  चड करून सैनिकांक बरें वा विरतायपूर्ण काम करतकच पदक वा तबक हांच्या रुपान दितात असो धातूचो खास आकाराचो एक कुडको   Ex. मेजर सतपाल सिंगाक महावीर चक्र भेटयलें
HYPONYMY:
अशोकचक्र
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसक्र
kasمیڈَل , چَکرٕ
malചക്രം
oriମହାବୀର ଚକ୍ର
noun  एका थरावीक काळार जांची पुनरावृत्ती जाता अशा खास घडणुकांच्या क्रमांची कार्यपद्दत   Ex. हें चित्र पाख्याचें जिणेचक्र दाखयता
HYPONYMY:
जिवनचक्र काळ घटनाक्रम
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسِلسِلہٕ
mniꯈꯣꯡꯆꯠꯄꯨ
oriଜୀବନ ଚକ୍ର
urdسلسہ , گردش
noun  ल्हान चाका आकाराचें आसतालें अशें पुराणीक काळांतलें एक अस्त्र   Ex. विष्णुच्या चक्राचें नांव सुदर्शन
HYPONYMY:
सुदर्शनचक्र
ONTOLOGY:
काल्पनिक वस्तु (Imaginary)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujચક્ર
kasچَرکھٕ
sanचक्रः
urdچکر
noun  आधुनीक विज्ञाना प्रमाणें कांय खास जीण राखणेच्या फोडांचे आशिकुशीक आसता अशी योगा प्रमाणें कुडींतले सात पद्म वा खाशेली सुवात   Ex. मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आनी सहस्रार हीं योगाचीं चक्रां आसात
HYPONYMY:
अनाहत मुलाधार मणिपुर विशुद्ध स्वाधिष्ठान सहस्रार आज्ञाचक्र
ONTOLOGY:
समूहवाचक संज्ञा (Collective Noun)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पद्माकर चक्र
Wordnet:
gujચક્ર
hinचक्र
kanಆಧಾರ ಚಕ್ರ
malചക്രം
telచక్రాలు
urdچکر , پدماکارچکر
noun  संख्येचे नदरेन तुबकांतल्यान गुळयो मारपाची कृती   Ex. पुलिसान चार चक्र गुळयो मारल्यो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাই
benরাউণ্ড
kasپَٹہٕ
malറൌണ്‍ഡ്
mniꯔꯥꯎꯅ
oriଥର
telరౌండ్లు
urdچکر , راؤنڈ
noun  जातूंत बसपा खातीर सुवातो केल्ल्यो आसतात अशें एके तरेचें वाटकुळें गोल-गोल घुंवपी मनरिजवणेचें साधन   Ex. आमी जात्रेंत चरक्यार लेगीत बसले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चरको चाक
Wordnet:
benচরকি
gujચકડોળ
kanದೊಡ್ಡ ರಾಟೆ
kasجوٗلہٕ , چَرکھہٕ
malജൈയിറ്റ് വീല്
mniꯃꯦꯔꯤꯒꯣꯔꯥꯎꯅꯗ꯭꯭ꯑꯎꯪꯕꯤ
panਚਡੋਲ
noun  जाचेर वेगळे वेगळे खण तयार केल्ले आसतात आनी जें आपल्या बिंदूचेर वाटकुळें घुंवता अशें जुगार खेळपाचें एक वाटकुळें उपकरण   Ex. जुगारी चरख्याचेर तयार केल्ल्या खणांनी डाव लायतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चरखो
Wordnet:
bdसोरखि
benচরকা
gujચરખી
kanರೂಲೆಟ್ ಚಕ್ರ
kasچَرکھی , رولٮ۪ٹ ویٖل , زار
See : वर्तूळ, चाक, चाक, चाक

चक्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A trouble; a maze, vortex, puzzle, quandary.

चक्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A wheel. An army, a host, an assemblage. (Astronomy) A sphere or circle, as राशिचक्र, ज्योतिषचक्र. A trouble, a maze, vortex, puzzle, quandary.

चक्र     

ना.  चाक ( वाझनाचे );
ना.  सुदर्शन चक्र ;
ना.  चमू , जथा , जमाव ;
ना.  सेनासमूह , सैन्य .

चक्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चाकासारखे एक आयुध   Ex. विष्णूच्या चक्राचे नाव सुदर्शन असे आहे
HYPONYMY:
सुदर्शन चक्र
ONTOLOGY:
काल्पनिक वस्तु (Imaginary)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujચક્ર
kasچَرکھٕ
sanचक्रः
urdچکر
noun  योगमार्गात कल्पिलेले चक्र   Ex. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, सहस्रार ही सहा चक्रे आहेत.
HYPONYMY:
विशुद्ध चक्र
ONTOLOGY:
समूहवाचक संज्ञा (Collective Noun)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujચક્ર
hinचक्र
kanಆಧಾರ ಚಕ್ರ
kokचक्र
malചക്രം
telచక్రాలు
urdچکر , پدماکارچکر
noun  असा कालावधी ज्यावेळेत काही विशिष्ट घटना क्रमाने होतात व पुनः तेवढ्याच कालावधीत त्याची पुनरावृत्ती होते   Ex. हे चित्र फुलपाखरूच्या जीवनाचे चक्र दर्शवते.
HYPONYMY:
घटनाचक्र भवचक्र
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسِلسِلہٕ
mniꯈꯣꯡꯆꯠꯄꯨ
oriଜୀବନ ଚକ୍ର
urdسلسہ , گردش
noun  धातुपासून बनवलेले एक प्रकारचे पदक जे सैनिकांची बहादुरी व धडाडी बघून त्यांना दिले जाते   Ex. त्याला राष्ट्रपतीकडून परमवीर चक्र मिळाले आहे.
HYPONYMY:
परमवीर चक्र अशोकचक्र महावीर चक्र कीर्ती चक्र शौर्य चक्र
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसक्र
kasمیڈَل , چَکرٕ
malചക്രം
oriମହାବୀର ଚକ୍ର
noun  शांतपणे एका ठिकाणी बसून गुप्त किंवा अदृश्य रुपाने केली जाणारी कारवाई   Ex. हे सगळे चक्र तुम्हीच चालवलेले आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malകുതന്ത്രം
oriଚକ୍ରାନ୍ତ
urdچکر , چکّر
noun  नेहमी गोल फिरणारी वा तशी फिरावी म्हणून बनविलेली गोल वस्तू   Ex. कुंभाराचे चाक हे एक प्रकारचे चक्र आहे.
HYPONYMY:
चाक
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচক্র
bdसाखा
gujચક્ર
hinचक्र
kanಚಕ್ರ
kasچَرکھہٕ
kokचाक
mniꯎꯔꯨ ꯎꯔꯨ꯭ꯂꯩꯕ꯭꯭ꯄꯣꯠ
panਚੱਕ
tamசக்கரம்
telచక్రం
urdچاک , چکا
noun  बसण्यासाठी जागा असलेले, गोल-गोल फिरणारे, गोलाकार मनोरंजनाचे खेळणे   Ex. जत्रेत आम्ही चक्रात बसलो होतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচরকি
gujચકડોળ
kanದೊಡ್ಡ ರಾಟೆ
kasجوٗلہٕ , چَرکھہٕ
malജൈയിറ്റ് വീല്
mniꯃꯦꯔꯤꯒꯣꯔꯥꯎꯅꯗ꯭꯭ꯑꯎꯪꯕꯤ
panਚਡੋਲ
noun  चाकासारखी गोल वस्तू   Ex. ह्या यंत्रात कित्येक चक्रे आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচাকা
gujચરખી
kasچَرکھہٕ
mniꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ
panਚਕਰੀ
urdچرخی
noun  लाकूड, लोखंड इत्यादीचा गोलाकार साचा जो सळ्या इत्यादींनी चक्राच्या केंद्राला जोडलेला असतो आणि एखाद्या अक्षास केंद्र मानून त्याच्या चारी बाजूंनी फिरतो तसेच वाहन, रथ इत्यादीं पुढे ओढत जातो   Ex. मुले चक्रात बसली आहेत..
ATTRIBUTES:
गोल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঝুলনা
kasچکرٕ
sanचक्रयानम्
See : चाक, भोवरा

चक्र     

 न. ( विनोदानें लक्षणेनें ) भाकर . ' दोन चक्री खाऊन आलों .'
 न. १ रथ , गाडी , इ० चें चाक ; कुंभाराचें चाक . मग भवंडीचें दंडें । भ्रमे चक्र । - ज्ञा १८ . ३१० . २ चाकासारखें एक आयुध ; विशेषत : विष्णूचें सुदर्शन चक्र . कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे । - ज्ञा ११ . ६०४ . ३ एक खेळणें ; चक्री ; चकीर ; चक्कर . ४ बोटावरच्या वर्तुलाकार रेषा ; या शुभ गणतात ( याच्या उलट शंखाकृति रेषा अशुभ समजतात ). ५ सैन्य ; सेनासमूह ; जथा ; जमाव . स्वचक्र , परचक्र . पालाणिजे त्वरित चक्र अशा रवा हो ! - वामन , विराट ५ . ११ . ६ राष्ट्र ; देश ; भूप्रदेश ; प्रांत ; जिल्हा . ७ ( संकेत ) वडे ( खाद्य पदार्थ ). ८ ( विणकाम ) मागाच्या कपाळकाठीच्या शेवटाला अडकविलेलीं दोन चाकें ; अथवा कपाळकाठी किंवा ढेकणी यांच्या ऐवजीं ज्या चाकाचा उपयोग करतात तें . नकशीच्या कामाच्या दोर्‍या - काठांचा चाळा आहे असें लांकडी चाक ; ज्यावर सूत गुंडाळतात तें चाक ( रीळ ). ९ चक्राकार सैन्यरचना ; व्यूह . चक्रव्यूह . १० पाण्याचा भोंवरा ; आवर्त . ११ भविष्यकथनासाठीं किंवा जातक वर्तविण्याकरितां काढलेली आकृति ; कुंडली . १२ ( शारीरशास्त्रांत ) शरीराचे विभाग ; प्राणस्थानें प्रत्येकी एकंदर सहा आहेत ; आधार - लिंग - नाभि - हृत - कंठ - भू - चक्र . षटचक्रभेद पहा . येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें । - दा ५ . ४ . २४ . १३ संवत्सराचें मंडल , राहाटी , आवृत्ति . १४ ( ज्यो . ) मंडल ; वर्तुल , राशिचक्र ; ज्योतिषचक्र . १५ ( कुण . ) संकट ; गोंधळ ; घोंटाळा ; कोडें ; फास . ( क्रि० चक्रांत घालणें - येणें = फसणें . ) १६ ( सामा . ) मंडलाकार भ्रमण करणारा , खालचा वर - वरचा खालीं होणारा रहाटगाडग्याप्रमाणें फिरणारा पदार्थ , वस्तु , स्थिति . वायुचक्र . संसारचक्र . १७ राज्यक्रांति . १८ ( शाप . ) पेशी ; पिंड , ( इं . ) सेल . १९ योगमार्गात कल्पिलेलें एक चक्र . हीं चक्रें सहा आहेत . मूलाधार ; स्वाधिष्ठान ; मणिपूर ; अनाहत , विशुध्द ; सहस्त्रार . ऊर्ध्व तळौतें खाचें । तया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती । - ज्ञा ६ . २३७ . २० चक्रवाक पक्षी . चक्रापरीच सजलों असतां फिराया । - र १७ . [ सं . ] सामाशब्द -
 न. ( ल .) भाकर .
०गति  स्त्री. वर्तुळाकार ( आपल्या भोंवतालीं व पातळींत ) गति ; चक्रावर्त व गरगर फिरणें . नित्य जे उदयास्त होतात ते चक्रगतीनें आणि प्रहांस राश्यंतर होतें हें स्वगतीनें . [ सं . ]
०चाळ वि.  चमत्कार करणारा ; लीलानाटकी . तुका म्हणे चक्रचाळें । वेड बळें लाविलें । - तुगा २१२४ . स्वर्ग माळा अंगीं लेईला सुढाळ । कान्हो चक्रचाळ पंढरीचा । - निगा ११९ . [ चक्र + चाळणें ]
०दंड  पु. एक व्यायामपध्दति . दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकून ते स्थिर ठेवून पायांनीं वर्तुलाकृति फिरणें - व्यायाम मासिक ४ . १९२३ . चकरदंड पहा .
०धर  पु. १ सुदर्शन चक्र धारण करणारा ; विष्णु . २ महानुभाव पंथांतील प्रमुख महात्मा . [ सं . चक्र + धर ]
०नेमिक्रम  पु. फिरणार्‍या चाकाच्या धांवेचा वरचा भाग खालीं व खालचा भाग वर जातो व पुन : वर खालीं होतो याप्रमाणें परिस्थिति बदलणारा क्रम ; उच्चनीच स्थित्यंतरें ; जगाची चांगल्या दिवसांमागून वाईट , नंतर पुन्हां चांगले दिवस अशी रहाटी . [ चक्र + नेमि = परीघ + क्रम ]
०पाणी  पु. सुदर्शनचक्र धारण करणारा विष्णु ; चक्रधर . मनुज तनुज जैसा भूतळीं चक्रपाणी । - वामन रुक्मिणीपत्रिका १५ . [ सं . ]
०पाळणा  पु. यात्रेच्या , जत्रेच्या प्रसंगीं टांगलेले फिरते पाळणे . २ गोलाकार फिरणारा पाळणा , झोला .
०पाळ  पु. १ प्रांताचा मुभेदार . २ चक्ररक्षक ; रथी युध्द करीत असतां रथाच्या चाकांचें रक्षण व योग्य गतिमध्यें चलन यावर देखरेख करणारा योध्दा . कीं दों पार्श्वी दोघे भीमार्जुन चक्रपाळ जेविं रवी । - मोभीष्म ११ . ५१ . [ सं . चक्रपाल ]
०भेंड   भेंडी - स्त्री . एक झाड , याचें फळ चक्राकार असतें . चक्करभेंडी पहा .
०पूजा  स्त्री. चक्राची पूजा करण्याचा खानदेशांतील कुलाचार .
०भेद  पु. युक्ति ; हिकमत ; डावपेंच ; छक्केपंजे ; युक्तिप्रयुक्ति ; कावा . [ सं . चक्र + भेद ; शकटभेद याचा प्रतिशब्द ]
०मंडल   मंडकरण - न . ( नृत्य , ) ओणवें होऊन गुडघ्याच्या आंतील बाजूनें दोन्ही हातांनीं पायांस विळखा घालणें . [ सं . ]
०रक्षक  पु. चक्रपाल पहा .
०वत   क्रिवि . चक्राप्रमाणें - सारखा ; वर्तुलाकार ; गरगर ; चक्राकार . पायीं धरोनि अवलीळा । तारक चक्रवत भोवंडिला । [ सं . ]
०वर्ती   वर्त्ती - पु . चक्राचा अधिपति ; एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीचा राजा ; समुद्रवलयांकित पृथ्वीचा राजा ; सार्वभौम राजा ; बादशहा . जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबिजाचिया कोंभा । - ज्ञा ६ . २७२ . पुढें पुढें राघव चक्रवर्ती । संगें प्रिया मानसतापहर्ती । - मुरामा [ सं . ]
०वर्तिनी  स्त्री. बादशाहीण ; सार्वभौमराज्ञी . चक्रवर्तिनी श्री महाराणी व्हिक्टोरिया यांस आमची ... अशी प्रार्थना आहे कीं . - टि १ . ६६७ . [ सं . ]
०वर्तीघोडा  पु. घोडयाचा एक प्रकार . याच्या नाकाच्या मध्यभागीं भोंवरा असतो . - अश्वप १ . २५ .
०वाक  पु. एक पक्षी . यांमध्यें दिवसां नरमादीचें संमीलन व रात्रीं वियोग होतो असा कविसंकेत . तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान । - ज्ञा १८ . ८ .
०वाक  पु. घोडयाचा एक प्रकार . सर्व अंग पिवळें , चारी पाय पांढरे व डोळे श्वेतरंगाचे असा घोडा . - अश्र्वप १ . २५ . [ सं . ]
घोडा  पु. घोडयाचा एक प्रकार . सर्व अंग पिवळें , चारी पाय पांढरे व डोळे श्वेतरंगाचे असा घोडा . - अश्र्वप १ . २५ . [ सं . ]
०वाट  स्त्री. रथाच्या चक्राची चाकारी . परसैन्य देखोनि दृष्टीं । वेगें चालिला जगजेठी । घडाघडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला । - एरुस्व १० . ४४ .
०वाटी  स्त्री. वावटळ . ( क्रि० घडघडणें ). घडघडीत चक्रवाटी । - उषा ८३१ .
०वाढ   
०वाढ   स्त्रीन . दर वर्षास अथवा ठरविलेल्या मुदतीस व्याजाचा हिशेब करून तें व्याज मुदलांत मिळवितात आणि ती रक्कम ( रास ) दुसर्‍या वर्षाचे किंवा मुदतीचे व्याजासही मुद्दल धरतात , अशा रीतीनें जें व्याज होतें तें ; व्याजाला व्याज आकारणें .
व्याज   स्त्रीन . दर वर्षास अथवा ठरविलेल्या मुदतीस व्याजाचा हिशेब करून तें व्याज मुदलांत मिळवितात आणि ती रक्कम ( रास ) दुसर्‍या वर्षाचे किंवा मुदतीचे व्याजासही मुद्दल धरतात , अशा रीतीनें जें व्याज होतें तें ; व्याजाला व्याज आकारणें .
०वात  पु. सोसाटयाचा वारा ; वावटळ . [ सं . ]
०वाल  पु. १ क्षितिज ; काळी धार . २ पृथ्वीच्या भोंवतीं कल्पिलेली पर्वतांची ओळ , मंडळ . [ सं . ]
०वाल  पु. एक पक्षी . [ सं . ]
०वाहा वि.  १ चक्र बाळगणारा . २ चक्रधर ; विष्णु ( कुंभार ); चक्र वाहा कां देवेंसी । केंवि कुलाळा करूं सरिसी । - ऋ ४७ . [ सं . चक्र + वह ]
०वृध्दि  स्त्री. चक्रवाढव्याज पहा . [ सं . ]
०वेला  स्त्री. ( रूढ ) चक्रवेळ . फलज्योतिषंशास्त्रांतील एक वेळ , मुहुर्त ; यावेळीं आरंभ केलेलें कोणतेंहि कार्य फार दिवस रेंगाळत राहतें . [ सं . ]
०व्यूह   विभू विहू - पु . १ एक विशिष्ट प्रकारची सैन्याची वाटोळी रचना ; या सैन्यरचनेंत शत्रूचा प्रवेश होऊं शकत नाहीं . चक्रव्यूह गुरु द्रोण । रचिता झाला अदभूत । - पांप्र ४५ . ४ . २ मोठी मसलत ; कपटकारस्थान ; कट ; संकटाचा डाव रचणें ; जाळें पसरणें , फार खोल , भानगडीचा , गुंतागुंतीचा केलेला बेत . आंकडयाचा भ्रामक चक्रव्यूह रचून अभिमन्यूप्रमाणें बुध्दिमान ... नेटिव लोकांचा छल व वध करण्यास लॉर्ड कर्झन यांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानसरकारनें तयार व्हावें ... - टि २ . ५२३ . [ सं . चक्र + व्यूह ; म . विभू , विहू = व्यूह ] चक्राकार - पु . वर्तुळ , चक्रासारखी आकृति . - वि . वाटोळी ; चक्राप्रमाणें गोल . [ सं . ]
०कार  पु. एक प्रकारचा मासा ; ( इं . ) स्टार फिश . - प्राणिमो १३६ . चक्रांकित , चक्रांगीत , चक्रांगद - पु . १ चक्राकार रेषांचीं वर्तुळें , चिन्हें असलेला पांढरा दगड ; याची देवांश मानून पूजा करण्यांत येते ; हा समुद्रकांठीं सांपडतो . चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती । - दा १९ . ५ . ३ . सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित । - दा ४ . ५ . ६ . २ ( थट्टेनें ) अंगावर देवीचे वण किंवा इतर कांहीं विद्रुपता असणारा इसम . [ सं . चक्र + अंकित ] चक्रांत - पु . कट ; कारस्थान . किल्लेदारसाहेबांच्या विरुध्द त्यानें चक्रांत केला . - कोरकि ६१ . चक्रावळ , चक्रावाळ - १ चक्रवाढ पहा . चक्रांवाळ - २ स्त्री . घोडयाचें एक लक्षण ; अंगावर अनेक केसांचें भोंवरे असणें ; हें घोडयाचें अशुभ लक्षण मानितात . [ सं . चक्र + आवलि ] चक्रावळ - स्त्री . घोडयाचा एक रोग . - अश्वप २ . २५८ .
मासा  पु. एक प्रकारचा मासा ; ( इं . ) स्टार फिश . - प्राणिमो १३६ . चक्रांकित , चक्रांगीत , चक्रांगद - पु . १ चक्राकार रेषांचीं वर्तुळें , चिन्हें असलेला पांढरा दगड ; याची देवांश मानून पूजा करण्यांत येते ; हा समुद्रकांठीं सांपडतो . चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती । - दा १९ . ५ . ३ . सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित । - दा ४ . ५ . ६ . २ ( थट्टेनें ) अंगावर देवीचे वण किंवा इतर कांहीं विद्रुपता असणारा इसम . [ सं . चक्र + अंकित ] चक्रांत - पु . कट ; कारस्थान . किल्लेदारसाहेबांच्या विरुध्द त्यानें चक्रांत केला . - कोरकि ६१ . चक्रावळ , चक्रावाळ - १ चक्रवाढ पहा . चक्रांवाळ - २ स्त्री . घोडयाचें एक लक्षण ; अंगावर अनेक केसांचें भोंवरे असणें ; हें घोडयाचें अशुभ लक्षण मानितात . [ सं . चक्र + आवलि ] चक्रावळ - स्त्री . घोडयाचा एक रोग . - अश्वप २ . २५८ .

चक्र     

चक्रकापत्ति
१. एका वस्‍तूचा दुसरीस, दुसरीचा तिसरीस, व तिसरीचा पहिलीस असा परस्‍परांवर आधार असतो अशा स्‍थितीस म्‍हणतात. २. Vicious circle याला प्रतिशब्‍द.

चक्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चक्र  m. n. (Ved. rarely m.; g.अर्धर्चा-दि; fr.चर्?; √ 1.कृ, [Pāṇ. 6-1, 12] ; [Kāś.] ) the wheel (of a carriage, of the Sun's chariot [[RV.] ], of Time [i, 164, 2-48]; °क्रं॑-√ चर्, to drive in a carriage, [ŚBr. vi] ), [RV.] &c.
-भ्रम   a potter's wheel, [ŚBr. xi] ; [Yājñ. iii, 146] (cf. &c.)
ROOTS:
भ्रम
a discus or sharp circular missile weapon (esp. that of विष्णु), [MBh.] ; [R.] ; [Suśr.] ; [Pañcat.] ; [BhP.]
an oil-mill, [Mn. iv. 85] ; [MBh. xii, 6481 & 7697]
कलाप   a circle, [R.] ; [BhP.] &c. (-, ‘the circle of a peacock's tail’ [Ṛtus. ii, 14] )
राशि   an astronomical circle (e.g.-, the zodiac), [VarBṛS.] ; [Sūryas.]
a mystical circle or diagram, [Tantr.]
-बन्ध   = q.v., [Sāh. x, 13 a/b]
ROOTS:
बन्ध
a cycle, cycle of years or of seasons, [Hariv. 652]
-व्यूह   ‘a form of military array (in a circle)’ See
ROOTS:
व्यूह
circular flight (of a bird), [Pañcat. ii, 57]
a particular constellation in the form of a hexagon, [VarBṛS. xx] ; [VarBṛ.] ; [Laghuj.]
मूलाधार   a circle or depression of the body (for mystical or chiromantic purposes; 6 in number, one above the other, viz. 1. , the parts about the pubis; 2. स्वा-धिष्ठान, the umbilical region; 3. मणि-पूर, the pit of the stomach or epigastrium; 4. अनाहत, the root of the nose; 5. विशुद्ध, the hollow between the frontal sinuses; 6. आज्ञा-ख्य, the fontanelle or union of the coronal and sagittal sutures; various faculties and divinities are supposed to be present in these hollows)
-पात   N. of a metre (= )
ROOTS:
पात
a circle or a similar instrument (used in astron.), [Laghuj.] ; [Sūryas. xiii, 20] ; [Gol. xi, 10 ff.]
°क्रावली  m. (also m., [L.] ) a troop, multitude, [MBh. v, ix] (, q.v.), [Hariv.] ; [R.] &c.
the whole number of (in comp.), [Sarvad. xi, 127]
 f. a troop of soldiers, army, host, [MBh.] (ifc.f(). , iii, 640), [BhP. i, ix] ; [Cāṇ.]
a number of villages, province, district, [L.]
(fig.) range, department, [VarBṛS. xxx, 33]
the wheel of a monarch's chariot rolling over his dominions, sovereignty, realm, [Yājñ. i, 265] ; [MBh. i, xiii] ; [BhP. ix, 20, 32] ; [VP.]
चक्र  n. n. (pl.) the winding of a river, [L.]
a whirlpool, [L.]
चक्रिका   a crooked or fraudulent device (cf.), [L.]
the convolutions or spiral marks of the शाल-ग्राम or ammonite, [W.]
N. of a medicinal plant or drug, [Suśr. vf.]
of a तीर्थ, [BhP. x, 78, 19]
चक्र  m. m. the ruddy goose or Brāhmany duck (Anas Casarca, called after its cries; cf.-वाक॑), [MBh. ix, 443] ; [Bālar. viii, 58] ; [Kathās. lxxii, 40] ; [ŚārṅgP.]
(pl.) N. of a people, [MBh. vi, 352]
अश्वादि   (g.) N. of a man, [BṛĀrUp. iii, 4] , 1 Sch.
of another man, [Kathās. lvi, 144]
of a नाग, [MBh. i, 2147]
of one of स्कन्द's attendants, [MBh. ix, 2539 and 2542]
of a mountain, [BhP. v, 20, 15] ; [Kathās. liv. 16]
चक्र   [cf.-, अष्टा॑-, उच्चा-, ए॑क-, काल-, कू-, दण्ड-, दिक्-, धर्म-, महा-, मातृ-, रो॑ध-, विष्णु-, -, सप्त॑-, हिरण्य-; त्रि- and सुचक्र॑; cf. also, κύκλος, Lat.circus; Angl.Sax.hveohl, Engl. wheel.]

चक्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चक्र  m.  (-क्रः)
1. The ruddy or Brahmani goose, (Anas casarca.)
 n.  (-क्रं) 1. An army, a host.
2. A realm, a region.
3. A multitude, a heap 4. A wheel.
5. A potter's wheel.
6. An oil mill, &c.
7. A discus or sharp circular missile weapon.
8. A whirlpool.
9. A province, a number of villages, a district.
10. A form of military array, a circular position.
11. A diagram of various sorts for calculating nativities or foretelling events.
12. A ring, circle or depression of the body for mystical, astrological or cheiromantic purposes; six such are enu- merated, or Muladhara the parts about the pubis, above that is the Swadhishthanam or umbilical region, and above that the Munipuram or pit of the stomach or epigastrium, Anahatam is the root of the nose, Visuddham the hollow between the frontal sin- uses, and the Ajnyakhyam the fontenelle or union of the coronal and sagittal sutures; various faculties and divinities are supposed to be present in these hollows.
13. A cycle, a cycle of years.
14. (In Astronomy,) A sphere or circle, as राशिचक्रं the zodiac; प्राक्चक्रं an epicycle.
15. The horizon.
16. The spiral marks of the Salagram or ammonite.
E. कृ to do or make, with the reduplicate initial letter, affix क, or चक् to repel, &c.
ROOTS:
कृ चक्
with रक् aff.

चक्र     

See : वृत्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP