Dictionaries | References

रक्कम

   
Script: Devanagari
See also:  रकम

रक्कम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दिवपा-घेवपाच्या खास कामां खातीर दितात वा घेतात अशें धन   Ex. बँके वतीन अजून मेरेन तुका कितली रक्कम मेळ्ळ्या?
HYPONYMY:
आगावू बीमा हप्तो सुरक्षा राशी जामिनकी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধন
bdधोन
benধনরাশি
gujરકમ
hinधन राशि
kanದನರಾಶಿ
kasرَکم
malപണത്തുക
marरक्कम
mniꯑꯄꯨꯟꯕ꯭ꯁꯦꯟꯐꯝ
nepधन राशि
oriପରିମାଣ
panਧਨ ਰਾਸ਼ੀ
sanधनराशिः
tamபணம்
telధనం
urdرقم , روپیہ پیسہ

रक्कम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पैशाचे प्रमाण   Ex. बँकेतून तुम्हाला आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
HYPONYMY:
बयाणा जुगारातील देय शिल्लक विमाहप्ता सुरक्षा रक्कम
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধন
bdधोन
benধনরাশি
gujરકમ
hinधन राशि
kanದನರಾಶಿ
kasرَکم
kokरक्कम
malപണത്തുക
mniꯑꯄꯨꯟꯕ꯭ꯁꯦꯟꯐꯝ
nepधन राशि
oriପରିମାଣ
panਧਨ ਰਾਸ਼ੀ
sanधनराशिः
tamபணம்
telధనం
urdرقم , روپیہ پیسہ

रक्कम

  स्त्री. 
   हिशोबाची बाब ; कलम ; गोष्ट ; अंकराशि .
   खूण ; चिन्ह ; हस्ताक्षर ; लेख .
   ( व . ) जात ; प्रकार ; तर्‍हा .
   चीजवस्त ; डाग ; दागिना . चांदीच्या रकमा एकशेर आदपाव वजनाच्या ... - विक्षिप्त १ . ११ .
   विशिष्ट द्रव्यसंख्या ; परिमित द्रव्य ; ऐवज .
   पोटगी ; भत्ता ; खर्ची .
   कोणत्याहि पदार्थाचें विशिष्ट प्रमाण .
   तह , ठराव , करार वगैरेचें कलम . - पया ३२० . [ अर . रक्म ] रकमेस आणणें - मोठा ऐवज करणें ; किंमतदार बनविणें ; वस्तु फायदेशीर करणें . रकमेस येणें -
   किंमतवान होणें ; मूल्यवान होणें .
   ( ल . ) जेर येणें . तो इतका उद्दाम घोडा होता पण त्या चाबुकस्वाराचे हातीं जातांच दोन दिवसांत रकमेस आला .
   हिशेबांत धरण्याइतकी किंमत येणें ; व्यापार , देवघेव , अगर व्यवहार वगैरेची किंमत निश्चित होणें ; मूल ठरविण्याइतकें निश्चित स्वरुप प्राप्त होणें .
०पात  स्त्री. दागदागिने . शिरसाळकर व वालूजी हुजर्‍या हे माझे घरी जाऊन माझी रकमपात घेऊग गेले - विक्षिप्त २ . ७९ .
०बंद   वार - क्रिवि . एकेक बाब घेऊन ; कलमवार ; अंशाअंशानें . रकमाला - पु .
   बाबींची , जिनसांची यादी ; वस्तूंचा हिशेब .
   जमाबंदी ; जमीनमहसूलाचें हिशेबपत्र ; राजलेख . - राव्य ९ . २५ . रकमी - वि .
   ठराविक ; निश्चित ; कायम ( जमाबंदी ).
   कलमी . रकमेरकमेचा - वि . ( ना . ) तर्‍हेतर्‍हेचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP