Dictionaries | References र रकम Script: Devanagari See also: रक्कम Meaning Related Words रकम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धन राशि रकम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . And रक- मेस येणें To come up to a good amount. 2 To come into calculation; to be reduced to a definite estimate;-used of a trade, and, thence, of any transaction, occurrence, or person. रकम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f an item. A sum. An appointed quantity. रकम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हिशोबाची बाब ; कलम ; गोष्ट ; अंकराशि .खूण ; चिन्ह ; हस्ताक्षर ; लेख .( व . ) जात ; प्रकार ; तर्हा .चीजवस्त ; डाग ; दागिना . चांदीच्या रकमा एकशेर आदपाव वजनाच्या ... - विक्षिप्त १ . ११ .विशिष्ट द्रव्यसंख्या ; परिमित द्रव्य ; ऐवज .पोटगी ; भत्ता ; खर्ची .कोणत्याहि पदार्थाचें विशिष्ट प्रमाण .तह , ठराव , करार वगैरेचें कलम . - पया ३२० . [ अर . रक्म ] रकमेस आणणें - मोठा ऐवज करणें ; किंमतदार बनविणें ; वस्तु फायदेशीर करणें . रकमेस येणें -किंमतवान होणें ; मूल्यवान होणें .( ल . ) जेर येणें . तो इतका उद्दाम घोडा होता पण त्या चाबुकस्वाराचे हातीं जातांच दोन दिवसांत रकमेस आला .हिशेबांत धरण्याइतकी किंमत येणें ; व्यापार , देवघेव , अगर व्यवहार वगैरेची किंमत निश्चित होणें ; मूल ठरविण्याइतकें निश्चित स्वरुप प्राप्त होणें .०पात स्त्री. दागदागिने . शिरसाळकर व वालूजी हुजर्या हे माझे घरी जाऊन माझी रकमपात घेऊग गेले - विक्षिप्त २ . ७९ .०बंद वार - क्रिवि . एकेक बाब घेऊन ; कलमवार ; अंशाअंशानें . रकमाला - पु .बाबींची , जिनसांची यादी ; वस्तूंचा हिशेब .जमाबंदी ; जमीनमहसूलाचें हिशेबपत्र ; राजलेख . - राव्य ९ . २५ . रकमी - वि .ठराविक ; निश्चित ; कायम ( जमाबंदी ).कलमी . रकमेरकमेचा - वि . ( ना . ) तर्हेतर्हेचा . रकम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : धन राशि Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP