Dictionaries | References

ताळेबंदजमा

   
Script: Devanagari
See also:  ताळेबंदीजमा

ताळेबंदजमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tāḷēbandajamā or tāḷēbandījamā f The heading including articles of assessment established after the completion of the जमाबंदी settlement. Contrad. from जमाबंदीजमा or किस्तबंदीजमा.

ताळेबंदजमा

  स्त्री. जमाबंदीचा सरकारी ठरावाने ठरलेल्या वसुलाचा व मागाहून आढळलेल्या बाबींचा समावेश करणारे सदर . याच्या उलट जमाबंदी जमा किंवा किस्तबंदी जमा . [ ताळेबंद + जमा ] ताळेबंदबाकी - स्त्री . ताळेबंदजमेतील वर्षाअखेरीची ( वसुलाची ) बाकी ; ताळेबंदजमेत दाखविलेली वसूल व्हावयाची बाकी रकम . [ ताळेबंद + बाकी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP