Dictionaries | References म मागाहून Script: Devanagari See also: मागून Meaning Related Words मागाहून Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad andprep Afterwards; from behind. मागाहून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. कालांतराने , तदनंतर , त्यानंतर , थोडया वेळाने , नंतर , पश्चात् , मग , मागोमाग .क्रि.वि. पाठीमागून , मागच्या बाजूने . मागाहून मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : नंतर मागाहून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. नंतर ; पश्चात ; मागोमाग .पाठीमागच्या बाजूनें ; पाठीकडून . [ मागें ] म्ह० मागून पुढून बाप नवरा . मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें - पूर्वीपासून चालत आलेले परिपाठ पुढें चालू ठेवणें . ( आट्यापाट्यांच्या खेळांत सर्व पाट्या ओलांडून परत येऊं लागलेल्या गड्यास तो लोण घेऊन येत आहे असें म्हणतात त्यावरुन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP