Dictionaries | References

एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख

   
Script: Devanagari

एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख

   जे सुख क्षणिक व तात्पुरते आहे ते उपभोगल्यास मागाहून दुप्पट दुःख जाणवते. एकदां चांगले दिवस जर थोडा काळ पाहावयास मिळाले तर विपत्काली त्यापासून अधिक वाईट वाटूं लागते. तु०- सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते। मूळ म्हणः- One day of pleasure is worth two of sorrow. -सवि २६०३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP