Dictionaries | References

सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें

   
Script: Devanagari

सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें

   प्रथम कष्टाचें काम करणार्‍याची कांहींच किंमत नाहीं
   उलट त्याला नांवें ठेवावयाचीं व मागाहून वरवर दिसणारें दिखाऊ जुजबी काम करणार्‍यास मात्र फायदा. असा जगाचा उलटा न्याय आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP