Dictionaries | References द दिखाऊ Script: Devanagari Meaning Related Words दिखाऊ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दिखावटी दिखाऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चांगला दिसणारा ( बाहेरून ), दिदार , पोषाखी , भपकेदार , वरवर सुरेख दिसणारा . दिखाऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective बाहेरून चांगला दिसणारा Ex. दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे MODIFIES NOUN:भाव काम अवस्था ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कृत्रिम नाटकीWordnet:asmনকলী bdदिनथिफ्लानाय gujબનાવટી hinदिखावटी kanತೋರಿಕೆಯ kasبناوٹی kokबेगडी malകപടമായ mniꯁꯥꯁꯤꯟꯅꯕ nepदेखावटी oriନକଲି panਦਿਖਾਵਟੀ sanअप्रकृत tamவெளிப்பாடான telకృత్రిమమైన urdمصنوعی , نقلی , جھوٹا , جعلی , بناوٹی , غیرفطری , دکھاؤ See : वरकरणी दिखाऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बाहेरुन सुरेख , चांगला दिसणारा ( माल , माणूस इ० ) पोषाखी ; खरी ताकद नसणारा . [ दिसणे . हिं . ] Related Words दिखाऊ decorative ornamental بناوٹی अप्रकृत নকলী ନକଲି दिनथिफ्लानाय வெளிப்பாடான కృత్రిమమైన forced constrained strained cosmetic লোকদেখানো ਦਿਖਾਵਟੀ दिखावटी देखावटी ತೋರಿಕೆಯ കപടമായ બનાવટી बेगडी painted देखऊ पुणेरी आग्रह आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार भोग रामाची मूर्ती जांवई पोषाख apopathetic behaviour बाजारांतील पेठा, सगळाच माल खोटा बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग देखीव अहीराऊ गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी कोचकी सूजीयेचें मोटेपणः वज्रकीटकीयेचें रोडकेपण भंपक मायेचें तोंड खालीं मायेचें तोंड निराळें बडा घर पोकळ वासा तरलुपा तरलुफी ढपदार तक्लुबी मजालसी गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा इंजाईत ओडंबरीचे लेणें दिसण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई फुटका डोळा काजळानें साजरा देखण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या अहीरी showy गरिबी पत्रकली पण ॠण नको घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें हमीधुमीचा पितळ बाहेर दिसणें पितळ बाहेर निघणें पितळ बाहेर पडणें छान छोक, पर मध्यें भोंक धाक ना दरार, फुटका नगारा चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं टिकमिरवणा तकलुपी वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया वरवर अहेराऊ कंडारणा शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें बंडुनानी कित्ता बंडुनानी वळण नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन देखल्या देवा दंडवत नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर ढबदार तकलुबी तकलोबी window dressing दडपादडपी ढस्मर दडपादडप नाटकी अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी अहाच अहेरी उत्साव कुची लखपचोत्री बेंगड मुलाम्मा पागोटयाचा समला, राजाराम दमला नकली चमचमाट देखणा अघळपघळ लखपचोतरी बेगड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP