Dictionaries | References व वरवर Script: Devanagari Meaning Related Words वरवर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Superficially; in mere outward show.वरवर करणें Pretend to do. वरवर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. खोलवर न शिरता , सकृतदर्शनी ;क्रि.वि. दिखाऊ , बाह्मातकारी , वरपांगी . वरवर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb बाह्य स्वरूपावरून Ex. वरवर पाहता तो फार सरळ दिसतो. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmওপৰৰ পৰা bdसायाव benবাইরে থেকে gujઉપરથી hinऊपर से kasیِتھۍ کٔنۍ malപുറമെ mniꯃꯄꯥꯟꯊꯣꯡꯗ꯭ꯌꯦꯡꯕꯗ nepमाथिबाट oriଉପରୁ panਉਪਰੋ telపైనుండి urdاوپرسے , اوپر adverb स्नेह नसलेला वा उपचार म्हणून केलेला Ex. तो माझ्याशी वरवर बोलला. See : ओझरता वरवर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊबाह्यतःदर्शनीपोकळ. Related Words वरवर cursorily वरवर माया करती, तोंड झांकून खाती वरवर उपचार वरवर करणें चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया quickly बाह्यांगीं वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई cursory glance seemingly correct वरवंटी बोंचावणी पुस्तकांवरुन ओढणें वरपांगी बोगारदुःख शेव लावणें सकृतदर्शनी वरबुजारत आकार दाखविणें हुरडणे बाह्यात्कारी बोंचावचें मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत पादरधिटाई नजर टाकणें तडीचा पोहणार मनमें न भाव, मुंडी हलाव पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट perfunctorily ओठांतून कीं पोटांतून आलगरजी आचरतां दांभिक भक्ती, दोहीकडून खरी नसती गुंफाटणें खरें खरें सभ्य असावें अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी हुलप ह्रुदयाचा उन्हाळा आणि डोळयांचा पावसाळा सोंग कां धरावें सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई दर्शवणे दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा नको नको आणि पायली चें चाखो देखण्यांत ढबू, आणि चालण्यांतशिवराइ देखे मढें, येई रडें तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे टरमोबत टाळीस टाळी देणें पोकळ धमकी पोटांत मंद आणि कपाळाला गंध शिलेदारी झोंक, पगडीला भोंक apparently आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं टरकमोहबत अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं खिचवटणें उधार बोलणें घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं हुरपळ हुरपळा हुरपाळा हुरफळा भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस शिष्टाचार करणें अंधळा डोळा काजळानें साजरा खिचवडणें काडीनें औषध लावणें उडत उडत कोल्हाटी सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी पारा चढणें चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्यांनी गावें गीत धावती नाजुक नार, तिला चाबकाचा मार नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो पंढरीची वारी अहाच चाळणे वर वर lightly आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला दिखाऊ लगडथगड मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी चढती वेळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP