Dictionaries | References

लगडथगड

   
Script: Devanagari
See also:  लगडतगड

लगडथगड

  स्त्री. ( साहित्य किंवा फुरसत नसल्यामुळे ) काम अपुरे करणे ; रपाटणे ; रगडणे . लांकडे पुरती नव्हती आणि पर्जन्य तर आला आंगावर तेंव्हां लगडतगड करुन एकदांचे घर बांधलेसे केले .
   अनेक मसलती , बेत योजणे ; अनेक उपाय , क्लृप्ति काढणे .
   क्रिवि . कसे तरी , निष्काळजीपणाने ; वरवर . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP