Dictionaries | References म मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मांजर लबाड प्राणि आहे, एकीकडे एकादशीचा उपवास असल्याचा आव आणतो व कोणाचे लक्ष्य नाही असे पाहून हळूच उंदीर मारून खातो. याप्रमाणें वरवर साधुत्वाचे ढोंग असणार्या मनुष्यावर विश्र्वास ठेवूं नये. पंचतंत्रातील गोष्ट पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP