Dictionaries | References

मांजराला उंदीर साक्ष

   
Script: Devanagari

मांजराला उंदीर साक्ष     

मांजराच्या खटल्यांत उंदरास साक्ष द्यावयाची वेळ आली तर तो मांजराच्या विरुद्ध साक्षी देऊं शकणार नाहीं. त्यास अनुकूलच बोललें पाहिजे. यावरुन सर्व आपमतलबी कारभार. उंदीर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP