Dictionaries | References ड डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा Script: Devanagari Meaning Related Words डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकदा डोंगरास प्रसूतिवेदना होऊं लागल्या म्हणून तो फार मोठमोठ्याने ओरडू लागला व हातपाय झोडू लागला म्हणून आजूबाजूचे सर्व लोक तो चमत्कार पाहावयास जमा झाले. अखेरीस दीर्घकाळ वेदना सहन केल्यानंतर त्याच्या कुशीतून एक लहानसे उंदराचे पिटुकले बाहेर पडले. याप्रमाणें मोठा आव आणल्यानंतर अगदी अल्प गोष्ट घडून आली म्हणजे म्हणतात. तु०-डोंगर व्याला उंदीर झाला. पुढे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP