Dictionaries | References

उरी डोंगर घेणें

   
Script: Devanagari

उरी डोंगर घेणें

   १. कठिण काम स्वीकारणें
   एखादी मोठी जबाबदारी पतकरणें. २. फार श्रम करणें
   अत्यंत कष्टाचे काम करणें. ‘उरी डोंगर नि शिरीं कांटे’ अशी म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP