Dictionaries | References ओ ओढून घेणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओढून घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. बळेच ओढून घेणें आपण होऊन पतकरणें स्वतः पुढे होऊन स्वीकारणें. ‘भरतानें रामासारखाच वनवास ओढून घेतला.’ २. आपल्या बाजूचे करणें आपल्या पक्षांत घेणें. ‘हीच मुले आपल्याकडे ओढून घ्यावयाची आहेत.’ -इंप ४२. गंजिफांच्या खेळांत घेणीच्या हुकूमाबरोबर एखाद्या फालतू पानाचा हात करून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP