Dictionaries | References ई ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोंगर पाण्यावर तरंगणें अशक्य पण परमेश्र्वराचे नाव घेतले व त्याची कृपा झाली तर पाषाणहि पाण्यावर तरंगतात. ही गोष्ट रामायण काळी नळानें बांधलेल्या सेतूवरून स्पष्ट होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP