Dictionaries | References प पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो? Script: Devanagari See also: पायाखालीं जळतें आणि डोंगरी विझवावयास वांवतो? Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | संकटाचें मूळ किंवा करण जवळच असतां तिकडे दुर्लक्ष करुन भलतीकडेच उपाय योजना करण्याची धांवपळ करावयाची. आपलें किंवा आपल्या घरांतलें संकट, अनिष्ट गोष्टी. यांवर इलाज न करतां दुसर्याच्या किंवा सार्वजनिक दुःखावर इलाज करण्यास झटावयाचें. प्रथम स्वतःवरची आपत्ति दूर करावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP