Dictionaries | References क करतां Script: Devanagari See also: करितां Meaning Related Words करतां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ कारणें ; साठी . स्तव ; मुळें ; प्रीत्यर्थ . ' जेणें करितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची । ' - दा २ . २ . १ . २ पेक्षां ; हुन ' तेथ वसंतां करतां चढावनी । ग्रिष्मिऐ केली रीगवणी . । ' - शिशु ६२१ . ( सं . कृते ) Related Words करणी करतां न दिसे कुणा, मागुन दिसतो केंविलवाणा करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण ओ कां ठो करतां न येणें करतां असें करतां पैसें उभे करतां येणें अधर्मानें ये मूर्खता वेडेपणा धर्मनिंदा करतां उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा उद्योग करतां, फळे येती हातां उलयतलो करतां थोडें, करतलो उलयिता थोडें करणी करतां टीर कांपे करतां करावें, होणार तें होतें करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण करतां नये व्यवहार, त्यानें न करावा व्यापार करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा एक करतां बेक होणें ओ का ठो न करतां येणें व्यापार करतां सोळबारा शेतकरतां डोईवर भारा मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं व्यापार करतां सोळा बारा पुण्य करतां जोडे पाप देव करतां खेव लागतें देव देव करतां वीस करतां खिसमिस मस्करी करतां कुस्करी होती सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ नमाज करतां मशीद गळयांत पडली धर्म करतां कर्म उभें राहतें गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता बाय पत करतां, आका खाणां खाता जुलूम करतां लोकांवर, बदला येतो माघारें देवा करता शेवा, लोकां करतां हेवा शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥ बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥ पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका धर्म करतां त्याला उधळ म्हणती, न केल्या बोलती पोटपोशा निजलेल्यास जागें करतां येईल पण जाग्यास कोण जागें करणार? व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला बिनबोभाट सोन्याची मेख, तमाशा देख बेलभाण अयत्नसिध्द स्वराज्याचा रुपया बद्द नाहीं, तो खणखणीत वाजतो बसल्या महिना बसून बसणें बैठा मुशारा राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें मारुन मुका मिळत नसतो बगलेंतलें असणें युक्तीयुक्तीनें करणें युक्तीयुक्तीनें घेणें सवंग लोकप्रियता पुसतां पुसतां लंकेस जाणें उठवणेचो बैल कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें झांकल्या मुळीनें बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत? पडल्या पडल्या गोष्टी सांगणें आडमाप पैसा खर्च आपणा जागेवेली दोरी अनिरुप्य उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते उजूहातीं एखादा पदार्थ पुजून ठेवणें हिळा हात खिळया लायना विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः प्राणपणानें प्राणपणास लावणें बोलबाव्हलेपणा महाल मजकुराखालीं घालणें महाल मजकुराखालीं टाकणें महाल मजकुराखालीं देणें महाल मजकुराखालीं नेणें महाल मजकुराखालीं लोटणें महाल मजकुरावर घालणें महाल मजकुरावर टाकणें महाल मजकुरावर देणें महाल मजकुरावर नेणें महाल मजकुरावर लोटणें मार्यादेंत वागणे चोराच्या गळ्यांत धुळाचें भांडवल? नरा हराहुन्नरा पडल्या पडल्या जिंकणें टीर फाटणें यदाकदाचित महाभारत कां माजवीता सब घोडे बारा टक्के, गुणावगुणाला पारखे संसार केला घाईं घाईं, म्हातारपणाला कांहींच नाहीं वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP