Dictionaries | References

ओ कां ठो करतां न येणें

   
Script: Devanagari

ओ कां ठो करतां न येणें

   कांहिहि न येणें
   अक्षरशत्रु असणें. ‘संस्कृतामध्ये ओ कां ठो करतां येत नसतांही हिंदुधर्माविषयी सव्वा हात गप्पा झोंकणारे...कोणी पाहिले नाहीत?’ -निबंध. ‘ओ म्हणतां ठो येइना’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP