Dictionaries | References

ओ म्हणतां ठो येईना

   
Script: Devanagari

ओ म्हणतां ठो येईना

   ‘ओनामासीधं’ मधील पहिले अक्षर देखील येईना. लिहिण्यास शिकवितांना प्रथम वरील अक्षरे काढण्यास सांगतात. ‘ठो’ हे ‘ओ’ च्या जोडीला प्रासासाठी घातले आहे. मूर्ख, अक्षरशत्रु माणसाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP