Dictionaries | References

करतां

   
Script: Devanagari
See also:  करितां

करतां     

शअ . १ कारणें ; साठी . स्तव ; मुळें ; प्रीत्यर्थ . ' जेणें करितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची । ' - दा २ . २ . १ . २ पेक्षां ; हुन ' तेथ वसंतां करतां चढावनी । ग्रिष्मिऐ केली रीगवणी . । ' - शिशु ६२१ . ( सं . कृते )

Related Words

करतां   असें करतां   पैसें उभे करतां येणें   व्यापार करतां सोळबारा शेतकरतां डोईवर भारा   मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी   मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   करतां नये काम, ठेवी हत्‍यारां दूषण   ओ कां ठो करतां न येणें   व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   करणी करतां न दिसे कुणा, मागुन दिसतो केंविलवाणा   करणी करतां टीर कांपे   एक करतां बेक होणें   वीस करतां खिसमिस   व्यापार करतां सोळा बारा   मस्करी करतां कुस्करी होती   देव करतां खेव लागतें   देव देव करतां   पुण्य करतां जोडे पाप   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   उद्योग करतां, फळे येती हातां   करतां करावें, होणार तें होतें   करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण   नमाज करतां मशीद गळयांत पडली   धर्म करतां कर्म उभें राहतें   सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ   उलयतलो करतां थोडें, करतलो उलयिता थोडें   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही   करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार   ओ का ठो न करतां येणें   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   अधर्मानें ये मूर्खता वेडेपणा धर्मनिंदा करतां   अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा   जुलूम करतां लोकांवर, बदला येतो माघारें   बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता   बाय पत करतां, आका खाणां खाता   देवा करता शेवा, लोकां करतां हेवा   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम   धर्म करतां त्याला उधळ म्हणती, न केल्या बोलती पोटपोशा   निजलेल्यास जागें करतां येईल पण जाग्यास कोण जागें करणार?   पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप   व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला   बिनबोभाट   बेलभाण   सोन्याची मेख, तमाशा देख   सवंग लोकप्रियता   अयत्नसिध्द   बसल्या महिना   बसून बसणें   बैठा मुशारा   राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें   मारुन मुका मिळत नसतो   युक्तीयुक्तीनें करणें   युक्तीयुक्तीनें घेणें   बगलेंतलें असणें   पुसतां पुसतां लंकेस जाणें   स्वराज्याचा रुपया बद्द नाहीं, तो खणखणीत वाजतो   उठवणेचो बैल   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   झांकल्‍या मुळीनें   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   पडल्या पडल्या गोष्टी सांगणें   आडमाप पैसा खर्च   आपणा जागेवेली दोरी   उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते   उजूहातीं   एखादा पदार्थ पुजून ठेवणें   विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः   सब घोडे बारा टक्के, गुणावगुणाला पारखे   संसार केला घाईं घाईं, म्हातारपणाला कांहींच नाहीं   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   अनिरुप्य   चोराच्या गळ्यांत धुळाचें भांडवल?   टीर फाटणें   बोलबाव्हलेपणा   महाल मजकुराखालीं घालणें   महाल मजकुराखालीं टाकणें   महाल मजकुराखालीं देणें   महाल मजकुराखालीं नेणें   महाल मजकुराखालीं लोटणें   महाल मजकुरावर घालणें   महाल मजकुरावर टाकणें   महाल मजकुरावर देणें   महाल मजकुरावर नेणें   महाल मजकुरावर लोटणें   मार्यादेंत वागणे   यदाकदाचित   महाभारत कां माजवीता   नरा हराहुन्नरा   पडल्या पडल्या जिंकणें   प्राणपणानें   प्राणपणास लावणें   हिळा हात खिळया लायना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP