Dictionaries | References प पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सापाला दूध पाजणें हें एक दिसावयास पुण्यकर्म असलें तरी त्याचा परिणाम पापकारक आहे. दुष्टाला पोसणेम हें जीवदयेचें कृत्य असलें तरी परिणामीं समाजास घातक आहे. तु०-पयः पानं भुजंगानां केवल्म विषवर्धनम्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP