Dictionaries | References

शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली

   
Script: Devanagari

शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली

   ( वाय.) शेती करतांना आनंद झाला पण सारा द्यावयाची वेळ आली तेव्हां कष्टी झाला. फळ पाहिजे, पण कष्ट, खर्च इ. नको.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP