Dictionaries | References

आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे

   
Script: Devanagari

आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे

   स्वतःच्या पदरी असलेला दोष घालविण्याचा प्रयत्‍न न करतां दुसर्‍याचा घालविण्याची खटपट करणार्‍या मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP