Dictionaries | References भ भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( व.) [ ढोकळा = चण्याचा वडा, गोळा.] ढोकळा प्रायः भाजीबरोबर बरोबर शिजवून खातात. हा ज्या भाजीबरोबर शिजविला जातो तींत तो मिळून गिडबिडत नाहीं, अलिप्त राहतो. त्याप्रमाणें पांडया अथवा पटवारी जरी गांवदप्तरचें कामकाज करतो तरी त्यापासून अलिप्त असतो त्याच्या लिहिण्यानें कांहीं नफा नुकसान झालें तर असामीचें होतें पांडया आपला मोकळाच राहतो. ‘ नुकसान झालें तर आमचें होईल, तुम्ही आपले बरेंच आहांत, भाजींत ढोकळा अन् पांडया मोकळा ? ’ Related Words भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा ढोकळा मोकळा अपूपविशेषः ढोकला माणसांतला रांडया, बायकांतला पांडया कंठ मोकळा करून रडणें गळा मोकळा करणें भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें अन् परवराच्या भाजींत करटोल्यांचा फांका respire होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न मोकळा करणे मोकळा चाकळा मोकळा ढांकळा हाताचा मोकळा हुसके मोकळा खाली प्र+अन् कंठ मोकळा करुन रडणें वायू मोकळा करणें वायू मोकळा होणें वारा मोकळा करणें वारा मोकळा सोडणें शपथ वाहावयाला मोकळा असणें शपथ वाहावयाला मोकळा होणें शपथेला मोकळा असणें शपथेला मोकळा होणें बिट्टा मोकळा होणें भ्रमाचा भोंपळा, चौपाई मोकळा मोकळा कंठ करणें पाय मोकळा करणें पाय मोकळा होणें हातीं भोपळा, देश मोकळा अव्यस्त خٲلی ఖాళీగా খালি ਵੇਹਲਾ નવરો ಬಿಡುವಾದ വെറുതെയായി काखेस भोपळा, नी देश मोकळा मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा धार्याला बोळा व दरवाजा मोकळा नवसाचा भोपळा, चारी वाटा मोकळा उपाशी अन् आटेगळ अघळपघळ अन् घाल गोंधळ दाजी अन् पक्का वादी हौशी अन् म्हातार्याची गौशी उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें एक नळी अन् शंभर पोळी एक लठ्ठया अन् बारा बिट्टया विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया शेजीचा भात अन् आईचा हात शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा बाहेर चांदणें अन् घरांत अंधार लई वटवट, अन् खाई मटमट बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अशुढाळ ब्राह्मणाची लाडीगोडी, अन् शूद्राची झोडाझोडी राजाराणीनं खावं अन् शेजारणीनं पाहावं भान्याची भूक अन् दृष्टीची माया भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर मरत घोडं अन् मातला बळत फुटाणे खायचे अन् पिपाणी वाजवायची spare suspire take a breath খালী ଖାଲି आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें ऊठग कळी अन् बस माझ्या नळी वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें आईची माया अन् पोर जाईल वाया बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी बारा गाडयांची खडखड अन् दोन बायांची बडबड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP