Dictionaries | References

उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें

   
Script: Devanagari

उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें

   उपवास करणार्‍यास केळी खाणें चांगले
   कारण त्यांनी चांगली भूक धरते व तसेच रानात मिळणार्‍या फळांमध्ये सीताफळासारखी उत्तम फळे नाहीत. म्हणजे त्या त्या परिस्थितीत प्राप्त साधनेच उपयुक्त असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP