Dictionaries | References

भान्याची भूक अन् दृष्टीची माया

   
Script: Devanagari

भान्याची भूक अन् दृष्टीची माया

   ( व.) ताट पाहिलें कीं भूक लागणें आणि समोर मनुष्य पाहिला कीं त्याबद्दल प्रेम वाटणें, हीं वरवरचीं असतात. मनापासूनचीं नसतात. तु ० -देखल्या देवा दंडवत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP