Dictionaries | References

दुधाची भूक ताकावर भागली

   
Script: Devanagari

दुधाची भूक ताकावर भागली

   जी गोष्ट इष्ट किंवा आवश्यक तिच्या ऐवजीं दुसरी वापरल्यानें गरज संपली असतां म्हणतात. कशानें तरी, कसें तरी समाधान करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP