Dictionaries | References

तहान लाडू भूक लाडू

   
Script: Devanagari

तहान लाडू भूक लाडू

   तात्‍पुरती भूक व तहान शमविण्यासाठी फराळाचे जिन्नस. ‘त्‍या वीरमातेने दोघांस जवळ बसवून पाठीवर हात फिरवून त्‍यांच्या हाती तहान० दिले.’ -बाजीराव. ‘तिने आपल्‍या मुलास तहान लाडू भूक लाडू करून दिले.’ -लोक २.५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP