Dictionaries | References

अघळपघळ अन् घाल गोंधळ

   
Script: Devanagari

अघळपघळ अन् घाल गोंधळ     

बोलण्यांत वागण्यांत मनमोकळा, उदार असलेला माणूस पुष्कळदां अव्यवस्थित व गबाळ आढळतो तेव्हा त्याच्या अघळपघळपणाचा आपल्याला साहजिक राग येतो. मितभाषणी, शिस्तीचा माणूस अशा वेळीं बरा वाटतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP