Dictionaries | References

सांवळा गोंधळ मांडणें

   
Script: Devanagari

सांवळा गोंधळ मांडणें

   ( सांवळा गोंधळ =
   हलका, करमणुकीचा प्रकार
   तमाशा, वगैरे.
   गुप्त व्यभिचार, अनाचार, इ.) अव्यवस्थितपणें, अनाचारानें वागणें
   शिष्टमान्य गोष्टींस फांटा देऊन चालणें. ‘ सुधारणेच्या नांवाखालीं सुधारकांनीं जो सावळा गोंधळ मांडला आहे, तो आम्हांला नको आहे ! ’-एकच प्याला २.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP