Dictionaries | References

लप्पंछप्पं मांडणें

   
Script: Devanagari
See also:  लप्पंछप्पं चालणें , लप्पंछप्पं लावणें

लप्पंछप्पं मांडणें     

लबाडी, टाळाटाळी, लपवाछपवी करणें. ‘ हा माल तुम्ही छावणींत कोणाच्या हुकुमानें नेत आहां, हें आम्हांला कळलें पाहिजे. अशी लप्पंछप्पं चालायची नाहीं.’ -पामो ४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP