Dictionaries | References

बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला

   
Script: Devanagari

बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला     

एखादी मोठी गोष्ट हातून न घडली म्हणजे मग कांहीं तरी क्षुल्लक निमित्त सांगणें. पोकळ सबबी पुढें मांडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP