Dictionaries | References
ज्ञ

ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें

   
Script: Devanagari

ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें

   मनुष्याला ज्ञान पुष्कळ मिळवितां येतें व तें लौकरहि प्राप्त करुन घेतां येतें पण त्यामानानें शहाणपण अगर बुद्धीची तीव्रता अगर प्रगल्मता वाढत नाहीं
   तिला वेळ लागतो. तु०- अकलेपेक्षां विद्या जास्ती ओझ्याप्रमाणें वाढती. knowledge comes but wisdom lingers.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP