Dictionaries | References

उजाडले पण सूर्य कोठे आहे?

   
Script: Devanagari

उजाडले पण सूर्य कोठे आहे?

   एखादी गोष्ट घडण्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असावे व ती गोष्ट घडली असेहि ऐकू यावे
   पण प्रत्यक्ष पाहावयास जावे तो ती घडल्याचे विशेष चिन्ह वगैरे काहीच दिसू नये, अशा वेळी ही म्हण योजतात. मॉंटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणांमुळे हिंदुस्थानास स्वराज्याचा मोठा हिस्सा मिळणार अशी पुष्कळांस आशा होती
   पण त्या जाहीर झाल्यावर त्यात अपेक्षेप्रमाणे काहीच आढळून आले नाही
   त्यावेळी लिहिलेल्या अग्रलेखावर हा मथळा केसरीने घातला होता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP