Dictionaries | References

माझा होऊन रहा, पण भीक मागून खा

   
Script: Devanagari

माझा होऊन रहा, पण भीक मागून खा

   आपला आश्रित आहे असा मोठेपणा घ्यावयाचा पण त्याच्यासाठीं पदराला खार लावून घ्यावयाचा नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP