Dictionaries | References

मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें

   
Script: Devanagari

मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें

   ( आटयापाटयांच्या खेळावरुन वाक्यप्रचार ) मागपासून आलेली गोष्ट, चाल पुढें चालविणें. ‘ जे आपले आचार विचारांच्या कसोटीला लावीत नाहींत ते गाढ विश्र्वास शृंखलांनीं निगडीत झाल्यामुळें मागून आलेलें लोण डोळे मिटून पोंचविणें एवढेंच आपलें कर्तव्य समजतात. ’ -आगरकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP