Dictionaries | References

लगामाला मागें, दाण्याला पुढें

   
Script: Devanagari

लगामाला मागें, दाण्याला पुढें

   खाण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं ! एखादा कामचुकार असला म्हणजे तो कामाला चुकारपणा करतो
   पण खाण्याच्या वस्तु दिसल्या कीं तो सर्वोच्या आधीं पुढें होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP