Dictionaries | References

हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें

   
Script: Devanagari
See also:  हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें

हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें

   मेंढी ही लांडग्याचें भक्ष्य असल्यानें तिनें त्याच्याकडे आपण होऊन जाणें हें मूर्खपणाचें आहे. हुरळून आपल्याच नाशास कारण होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP