Dictionaries | References म मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत Script: Devanagari See also: मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत , मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लहानपणा पत्करुन सुस्थितींत असणें बरें म्हणजें मोठेपणाच्या हालांत पडावयास नको. ‘ मुंगी होऊनि साखर खावी। निज वस्तूची भेटी घ्यावी॥ ’ -तुकाराम. तु ० -लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ ॥ ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार॥ ॥ ज्याचे अंगीं मोठेपण। तया यातना कठीण॥ ॥ तुका म्हणे बरवें जाण। व्हावें लहानाहुनि लहान॥ ॥ -तुगा ११९१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP