Dictionaries | References

मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां

   
Script: Devanagari

मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां

   मुंगी खाते साखर आणि वाघ खातो कुजलेले ओंडके. नम्रता धारण करील त्याचा स्वार्थ साधतो. मुंगी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP