Dictionaries | References

फोगोत्यांनीं वाघ मर्ता? वाघ मारुं गुळॉ जाय

   
Script: Devanagari

फोगोत्यांनीं वाघ मर्ता? वाघ मारुं गुळॉ जाय

   ( गो.) फटाकडयांनीं वाघ मरत नाहीं
   त्याला बंदुकीची गोळीच हवी. एखादें पराक्रमाचें कृत्य करावयाचें झाल्यास त्याची तयारीहि तितकीच चांगली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP