Dictionaries | References

वाघ

   
Script: Devanagari

वाघ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To fix a musket near the bullock &c. which a tiger has killed, that it may explode against him when he returns to devour. वाघाशीं भांडणें To contend with a mighty enemy, or with exceeding difficulty, or against extreme odds. Ex. माझा बाप सारी रात्र वाघाशीं भांडला शेवटीं फाडून खाल्ला.

वाघ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A tiger.

वाघ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मार्जारकुळातील एक हिंसक प्राणी   Ex. करवंदाच्या झाडीत एक वाघ लपून बसला होता
ABILITY VERB:
गर्जना करणे
ATTRIBUTES:
वन्य हिंसक
HYPONYMY:
वाघीण वाघ बंगालचा वाघ
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्याघ्र शार्दूल वाघोबा वाघरू
Wordnet:
asmবাঘ
bdमोसा
benবাঘ
gujવાઘ
hinशेर
kanಹುಲಿ
kasسٕہہ , شیر
kokवाग
malപുലി
mniꯀꯩ
oriବାଘ
panਸ਼ੇਰ
sanव्याघ्रः
telపులి
urdشیر , ببرشیر , باگھ
 noun  नर वाघ   Ex. वाघ खूप मोठा होता.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्याघ्र शार्दूल
Wordnet:
bdबुन्दा मोसा
benবাঘ
gujશેર
kasشیر
malസിംഹം
mniꯀꯩ꯭ꯂꯥꯕ
nepशिंह
oriଅଣ୍ଡିରାବାଘ
panਸ਼ੇਰ
sanव्याघ्रः
tamஆண்சிங்கம்
urdشیر , باگھ , ٹائیگر

वाघ

  पु. 
   क्रूर मासांहारी जंगली प्राणी ; एक वन्य पशु .
   एक उड्या मारणारा कीटक .
   बुद्धीबळांतील शेळ्या मेंढ्या खेळांतील हत्ती .
   एक मुलांचा खेळ . - वि . ( ल . ) जागरुक व भयप्रद . [ सं . व्याघ्र ; प्रा . वग्घ ; पं . हि . बं . वाघ ; सिं . बाघु . गु . वाघ ] ( वाप्र . )
०डांभणे   गार्‍याजवळ ( वाघ आल्यास त्यावर मारा करील अशी बंदूक बांधून ठेवणे ). सामाशब्द -
०जाई  स्त्री. व्याघ्रदेवता ; एक क्षुद्र देवता .
०जोर  पु. ( व्यायाम ) एक प्रकारचे दंड काढण्याची पद्धति . एक प्रकारचे दंड काढण्याची पद्धति . - व्यायाम मासिक मार्च १९२३ .
०ट  न. लहान वाघ ; वाघ शब्दाचे तिरस्कारदर्शक रुप .
०डोळ्या वि.  मोठ्या , बटबटीत व पाणीदार डोळ्यांचा .
०नख  न. 
   वाघाची नखे सोन्यांत मढविलेला लहान मुलांचा एक दागिना .
   वाघाच्या नखांच्या आकाराचे पोलादी हत्यार .
   वाघाचा पंजा .
०नख   - स्त्री . मद्रासकडील महाराष्ट्रीयांत प्रचलित असलेला एक दागिना .
सांखळी   - स्त्री . मद्रासकडील महाराष्ट्रीयांत प्रचलित असलेला एक दागिना .
०नखी  स्त्री. 
   झाड .
   एक पोलादी हत्यार .
०बकरी  स्त्री. 
   एक खेळ .
०बीळ  न. वाघाची गुहा .
०मान  पु. मुख्य मान . तुम्ही आपला जो वाघमान करावा तो करुन घेतला . - भाव ६८ .
०मार्‍या वि.  
   वाघास मारणारा .
   ( ल . ) अतिशय बळकट , शूर , धाडसी .
   अतिशय लागणारा ( हरिक , सुपारी वगैरे पदार्थ ).
०मुंगी  स्त्री. भयंकर दंश करणारी मुंगी .
०मेंढी   मेंढ्या - स्त्री . बुद्धिबळांतील एक खेळाचा प्रकार .
०यी  स्त्री. सुंगट जातीचा मोठा मासा . री पु . जाळ्यांत पशुपक्षी पकडणारी एक जात व तींतील व्यक्ति ; फासेपारधी . यांचे सांकेतिक शब्द - मुवा = गुरु ; माती = मृतमांस ; माड , बिलाडी = पोलीस ; झेमी = घरफोडी ; माढेनो = चोरलेले जवाहीर ; हाथवान = चोरीचे कापड ; तारखो = रुपया ; पिलिऊन = सोने ; धोलीऊन = रुपे ; चमई जावन = लप ; खावरी = वाघानी ; दातरड = घरफोडीचे हत्यार ; चिरित्रो = किल्ल्यांचा जुडगा ; बांदो = साथीदार ; भुर्‍यो , माकडो = युरोपिअन ; वस्तू ; पैसे इ० .
०रुं  न. वाघास तुच्छतादर्शक शब्द .
०वडाई  स्त्री. वाघजाई ; क्षुद्रदेवता . फूजिति वाघवडाइआं । - शिशु ५२७ .
०व   - एक मुलींचा खेळ . - मखेपु ३५५ .
बकरी   - एक मुलींचा खेळ . - मखेपु ३५५ .
०वे   वाघावे - न .
   वाघांचा उपद्रव .
   ( ल . ) उपद्रव ; त्रास ; पीडा ; काहूर . आमच्या विरुद्ध काय वाघवं उठलंय ते तूं पहातच आहेस . - झांमू १७७ . वाघाचा डोळा - पु . ( संकेत ) रुपया . वाघाची जाळी - स्त्री . वाघास लपून बसण्यास योग्य झाडी , वेलांची गुंतागुंत वगैरे . वाघाची मावशी - स्त्री . मांजर . वाघाचे कातडे - न .
   व्याघ्रचर्म ; वाघाचे चामडे .
   ( ल . ) अधिकार , सत्ता गेल्यावरहि ज्यास लोक भितात असा मनुष्य .
०कातडे   - आव आणणे ; पोकळ सत्ता , सामर्थ्य दाखविणे ; ढोंग करणे . वाघाड्या - पु . मंत्रसामर्थ्याने वाटसरुंच वाघांपासून संरक्षण करणारा मांत्रिक . वाघी - स्त्री .
पांघरणे   - आव आणणे ; पोकळ सत्ता , सामर्थ्य दाखविणे ; ढोंग करणे . वाघाड्या - पु . मंत्रसामर्थ्याने वाटसरुंच वाघांपासून संरक्षण करणारा मांत्रिक . वाघी - स्त्री .
   वाघ्याची भंडार ठेवयाची - वाघाच्या कातड्याची पिशवी .
   वाघाच्या तोंडाचा पुढे आकार असलेली जलद चालणारी नौका , होडी .
   वाघाच्या कातड्यासारखी पिवळ्या रंगाची , वर ठिपके असलेली घोड्याची झूल .
   लांकूड तासण्यासाठी त्याच्याखाली ठेवावयाचा सुताराचा एक खांच पाडलेला ठोकळा .
   दोन टोंकांचा खिळा
   एक प्रकारचा सोनाराचा चिमटा . - वि . वाघाच्या रंगाचा ; वाघासारखा . एके वाघी पिवळी पुंडी । - दाव २८१ . वाघी कवडी - स्त्री . ठिपके असलेली कवडी . वाघीण - स्त्री . स्त्रीजातीची वाघ ; वाघाची मादी . वाघी तंबाखू - स्त्री . पानावर ठिपके असलेली तंबाखूची जात . वाघेरे - वि . वाघांनी भरलेले . - लोक २ . ७७ .

Related Words

वाघ   धावड्याचा वाघ   खड्या वाघ   करणीचा वाघ   वाघ डांभणें   घुमा वाघ   फोगोत्यांनीं वाघ मर्ता? वाघ मारुं गुळॉ जाय   फोगोत्यान वाघ मारप   वङ्गव्याघ्रः   बंगाल टाइगर   मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां   पिंजर्‍यामध्यें वाघ सांपडे, बायकामुलें मारती खडे   tiger   वाघ पडला बावी, केळडें गांड दावी   वाघ आणि मोर यांचें सख्य असतें   उतरंडीचा वाघ   आंवसावरचा वाघ   दिवट्या वाघ   डहाण्या वाघ   डाहाण्या वाघ   ढाण्या वाघ   माशांचा वाघ   माशाचा वाघ   बंगालचा वाघ   धांवाड्याचा वाघ   धारेवरचा वाघ   घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें   పులి   ବାଘ   વાઘ   ಹುಲಿ   घरचा वाघ आणि बाहेरची शेळी   मनावर घेईल तर वाघ मारील   शेर   বাঘ   सांपळयामध्यें वाघ (व्याघ्र) सांपडे, बायकामुलें मारिती खडे   वाघ पडला बावीं, केळडें गांड दावी   वाघ बकरीं एके जागीं पाणी पितात   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   वाग   व्याघ्रः   പുലി   वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो   मोसा   சிங்கம்   ਸ਼ੇਰ   वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा   सिंह   वाघोबा   वाघरू   ant lion   गोटू   वाघेला   रॉयल बंगाल टायगर   बंगाल टायगर   वाघेर   किरांव   दाणयां   तेंडवा   बिब्यावाघ   दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा   धाण्या   एका फारान सतरा वाग   कुत्तेवाघूट   घुरकॉ   लाकणो   लोखंडी पिंजरा   बजमियत   झनाटया   डांभणे   करणीचा कुत्रा   करणीचा घोडा   उतरंडीशी पट्टा खेळणें   घरा (भितरि) आयल्‍यारि वागु, भायर गेल्‍यारि कोलो   वागु पिंजर्‍यांत पडतचि कोणाइ ताका फातर मारतीत   वाघट   गायचे चाम घाल्‍लो वाग   गायीचे चाम गाल्‍लोलो वागु   डाहण्या   बागडिया   निलगिरी पर्वत   पुंलिंग   वाघाचा वाढा वाढत नाहीं   डरकणी   डरका   डरकाणी   बिडती   बिबट   कनाटा   केळडें   वन्यपशू   वागा मळयारि खाता, मामा मळयारि खाता   छलांग   बिनशिंगाचा   बिपट्या   बिबळ्यावाघ   बुट्टाण   भयभीत होणे   सोकावणे   आंवस   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP