Dictionaries | References

डांभणे

   
Script: Devanagari

डांभणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

डांभणे

 उ.क्रि.  ( को . ) १ बांधणे ; बांधून ठेवणे ( बैल . ) २ मारणे ; ठोकणे ( जमिनीत मेख , खुंटी इ० ) [ डांभा ] वाघ डांभणे - वाघ बंदुकीच्या तडाख्यात सांपडेल असे संधान करणे . बंदूक डांभणे - ( वाघ ) १ बंदुकीच्या झपाट्यात सांपडेल अशी बंदूक लागू करुन ठेवणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP