Dictionaries | References

आंवस

   
Script: Devanagari
See also:  आवस , आव्स

आंवस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

आंवस

  न. 
  स्त्री. अमावास्या . अवस पहा . ते वेळीं पुनिवा भरे । ना आवसां सरे । - अमृ ४ . १५ .
   वाघ , सिंह इत्यादि हिंस्त्रपशु गाय , हरिण वगैरेनां मारुन त्यांचें थोडें मांस खाऊन दुसर्‍या दिवसासाठीं कांहीं राखून ठेवतात तें .
   आमिष ; गळ वगैरेस पीठ लावितात तें . [ सं . आमिष ] आंवसांवरचा वाघ - पु .
   आंवस ( पूर्व दिवशीं राखून ठेवलेलें मांस ) खाण्यास आवेशानें जाणारा वाघ .
   ( ल . ) चिरकाल इच्छित वस्तूचा उपभोग घेण्यास प्रवृत्त झालेला ; तापट ; अधिरा ; रागीट ; जलाल ( मनुष्य ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP