Dictionaries | References

सांपळयामध्यें वाघ (व्याघ्र) सांपडे, बायकामुलें मारिती खडे

   
Script: Devanagari

सांपळयामध्यें वाघ (व्याघ्र) सांपडे, बायकामुलें मारिती खडे

   थोर व्यक्ति संकटांत सांपडली असतां तिची स्थिति अगदीं असाहाय व केविलवाणी होते. याचा फायदा हलके लोक घेतात व या व्यक्तीला हिणवितात. ‘ पंजररुद्धव्याघ्राप्रति लोक निशंक मारितात खडे l ’-मोरोपंत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP