Dictionaries | References

पिंजर्‍यामध्यें वाघ सांपडे, बायकामुलें मारती खडे

   
Script: Devanagari

पिंजर्‍यामध्यें वाघ सांपडे, बायकामुलें मारती खडे

   ( गो.) वाघ पिंजर्‍यांत अडकला कीं पोरेंसोरें सुद्धां त्याच्यावर दगड मारतात. - टि ४.२८९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP