Dictionaries | References

खात्‍याला न खाता देखूं शकत नाहीं

   
Script: Devanagari

खात्‍याला न खाता देखूं शकत नाहीं

   एखाद्या मनुष्‍याला खावयास मिळाले म्‍हणजे ज्‍यास मिळत नसते तो त्‍याचा हेवा करूं लागतो. ज्‍यास वैभव प्राप्त होते त्‍याचा इतर मत्‍सर करूं लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP